Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे ब्लॉक मध्ये पंधरा एक शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घ्यायला हात लावला सुरुवात केलेली आहे तर चला याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो रयत शिक्षण संस्था याच्या अंतर्गत नवीन पदवीधरांना नोकरीचे संधी मिळणार आहे हे त्या थेट मुलाखत असणार आहे तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया याच्यामध्ये पात्रता पदवीधर असणार आहे थेट मुलाखतीद्वारे ही प्रक्रिया घेतली जात आहे त्याच्यामध्ये पगार 20000 200 महिन्याला दिले जात आहे व अधिकृत जाहिरात यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे ते एकदा तुम्ही जाणून घेणे गरजेचे असणार आहे तर चला याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव या भरतीचे नाव रयत शिक्षण संस्था भरती असे असणार आहे हा विभाग शिक्षण विभागामध्ये तुम्हाला नोकरी भेटणार आहे त्यासोबत येथे वयोमर्यादा 18 ते 40 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे हे लागणार आहे वेतनश्रेणी येथे जाहिराती तुम्हाला संपूर्ण पहावे लागणार आहे तेव्हा समजेल की तुम्हाला वेतन श्रेणी येते किती लागणार आहे अर्ज प्रक्रिया येथे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही ऑफलाइन पद्धतीने दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात अर्ज करण्याची मदतीचा 7 ऑक्टोंबर 2024 असणार आहे.
पदाचे नावे ते पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक असे असणार आहे नोकरीच्या ठिकाणी ते नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे शैक्षणिक पात्रता यासाठी तुमची एमएससीआयटी असणे गरजेचे झालेले पाहिजे व एम कॉम पदवीधर असणे देखील गरजेचे असणार आहे टायपिंग आले असेल तर खूप चांगली गोष्ट असणार आहे पदसंख्या येथे 81 रिक्त जागांची भरती सुरू करण्यात आलेली आहे अर्ज शुल्क येथे कोणत्या प्रकारचा घेतला जात नाही निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जात आहे वारसा पाठवण्याचा पत्ता येते. एस.एम जोशी कॉलेज हडपसर पुणे असे असणार आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता त्यासोबत आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.