pune mahanagarpalika 2024 | पुणे महानगरपालिका भरती संपूर्ण माहिती जाणून घ्या!

pune mahanagarpalika 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये आपण पुणे महानगरपालिका भरती याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहे तर चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

pune mahanagarpalika 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत ६८१ जागांसाठी नोकरीची ही शेवटची संधी असणार आहे पी सी एम वाय के पी वाय पी एम सी एच एम अंतर्गत 2024 ला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्ही देखील एखाद्या चांगले नोकरीच्या जर शोधत असाल तर तुमच्यासाठी आहे का आनंदाची बातमी असणार आहे कारण पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये तुम्हाला एक चांगले नोकरीचे सुवर्णसंधी भेटत आहे.

pune mahanagarpalika 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नाव या भरतीचे नाव पुणे महानगरपालिका अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती असणार आहे विभाग सीएमआय के पी वाय विभाग हा असणारा आहे वयोमर्यादा 18 ते 35 वय वर्ष असणार आहे वेतन श्रेणी सहा हजार ते दहा हजार महिना दिला जाणार आहे अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज करण्याची मदत ही 30 सप्टेंबर 2024 आहे पदाचे नाव युवा कार्य प्रशिक्षण या पदासाठी ही भरती केली जाणार आहे नोकरीच्या ठिकाणी ते पुणे महाराष्ट्र येथे असणार आहे शैक्षणिक पत्रकारासाठी कोणत्या क्षेत्रातून पदवी तर असणे गरजेचे असणार आहे निवड प्रक्रिया ही थेट निवड प्रक्रिया होणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क घेतला जाणार नाही.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सी एम वाय के पी वाय पी एम सी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment