ONGC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो ओएनजीसी भरती 2024 याबद्दलची आपण या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्ही जर एक चांगला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही संपूर्ण माहिती नक्कीच वाचून घ्या चला तर मग जॉब लागला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ONGC Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो ओएनजीसी या कंपनीमध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे ही एक तुमच्यासाठी सरकारी नोकरी असणार आहे व याच्यामध्ये पात्रता दहावी पास व तो पदवीधर असणार आहे यासाठी जाहिरात व अर्ज लिंक पाहणे गरजेचे असणार आहे त्याचा व्याप लागला सुरुवात करूया आणि सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
ONGC Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या भरतीचे नाव नैसर्गिक तेल व वायू महामंडळ भरती असणार आहे आवर्ती विभाग ओएनजीसी जो विभाग आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला ही नोकरी दिली जाणार आहे वरती श्रेणी ही भरती श्रेणी सरकारची नोकरी संधी असणार आहे तसेच येथे पदाचे नाव ट्रेड पदवीधर अप्रेंटिस डिप्लोमा अप्रेंटिस असे असणार आहे उपलब्ध पदसंख्या येते 2236 जागांसाठी ही भरती भरवण्यात येणार आहे त्यासोबतच येथे आवश्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास बारावी पास आयटीआय पास असणे गरजेचे असणार आहे अथवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून पदवी केलेले असेल तर देखील चालणार आहे.
नोकरीचे ठिकाण येथे संपूर्ण देशभरात असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत वयोमर्यादा 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत खुला प्रवर्ग 18 ते 24 असणे गरजेचे असणार आहे एससी एसटी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट व ओबीसी यांच्यासाठी तीन वर्षाची सूट असणार आहे अर्ज करण्यासाठी शुल्क येथे कोणत्या प्रकारचा आवश्यक नाही वेतन खरे यांनी 7700 ते 9000 रुपये महिना असणार आहे भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत निवडण्यात आलेली आहे आवश्यक कागदपत्रे येथे पासपोर्ट साईज होतो आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड कसे दाखल शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे व उमेदवाराचे सही या सर्व गोष्टी येथे लागणार आहेत.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण ओएनजीसी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.