NLC India Limited Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेले आहे व ब्लॉगमध्ये एनएलसी इंडिया याच्या अंतर्गत 117 रिक्त पदांची मेगा भरती आहे ती आपण याबद्दलची माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत तर याच्यासाठी त्वरित अर्ज कसा करायचा हे देखील जाणून घेणार आहोत तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती जाणून घेऊया.
NLC India Limited Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो एन एल सी इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत महाव्यवस्थापक आणि महा उपमहाव्यवस्थापक हे जे असणार आहेत तर त्यासाठी अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक तसेच कार्यकारी अभियंता व्यवस्थापक यांच्यासाठी देखील 117 रिक्त जागा भरण्यासाठी हे अर्ज मागविण्यात आलेले आहेत अर्ज 25 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे मला आता त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
NLC India Limited Bharti 2024 सविस्तर माहिती
पदाचे नाव मित्रांनो महाव्यवस्थापक उपमा व्यवस्थापक तसेच अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक आणि कार्यकारी अभियंता असे वेगवेगळे येथे पदाची नावे असणार आहेत अवैद्यकीय अधिकारी तंत्रज्ञान क्षेत्रावर मेकॅनिक इलेक्ट्रिशियन लाभले तर कोपा असे अनेक पदांची नावे येत असणार आहेत पदसंख्या येते 100137 रिक्त जागा आहेत शैक्षणिक पात्रता येथे पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे व अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख 25 ऑक्टोंबर 2024 असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 नोव्हेंबर 2024 असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन येता येईल त्यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती सहा नंबर 2024 असणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला वेबसाईट वरती जाऊन अर्ज भरून संपूर्ण फॉर्म भरायचा आहे.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एनएलसी इंडिया लिमिटेड भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.