National Seed Corporation Bharti 2024 | NSC राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती मध्ये १८८ रिक्त पदांची भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती !

National Seed Corporation Bharti 2024 मित्रांनो नॅशनल सीड कॉर्पोरेशन भरती 2024 यामध्ये नवीन भरती निघालेली आहे येथे डेप्युटी जनरल मॅनेजर तसेच असिस्टंट मॅनेजर व मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी ही भरती निघालेली आहे तरी याबद्दलच्यात आपण सर्व माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला सविस्तर माहिती वाचणे गरजेचे असणार आहे.

National Seed Corporation Bharti 2024 संपूर्ण माहिती

तर मित्रांनो नॅशनल सीड कॉर्पोरेशन भरती 2024 याच्यामध्ये जे एलिजिबल कॅंडिडेट असणार आहेत त्यांना डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट मॅनेजर मॅनेजमेंट ट्रेनिंग तसेच सीनियर ट्रेनिंग यांच्यासाठी जागा भरल्या जाणार आहेत टोटल 188 जागांची भरती यामध्ये असणार आहे 30 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख असणार आहे चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

National Seed Corporation Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो यामध्ये पदाचे नाव उपमहाव्यवस्थापन तसेच सहाय्यक व्यवस्थापक व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी वरिष्ठ प्रशिक्षणार्थी असे या रिक्त पदांचे नाव असणार आहे ते आपण या पदसंख्या 188 रिक्त जागा असणार आहेत शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदाच्या वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतीने नुसार घेण्यात येणार आहे अर्ज शुल्क पाचशे रुपये प्लस जीएसटी घेण्यात येणार आहे अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 अधिकृत वेबसाईट इंडिया सीड्स डॉट कॉम यावरती जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकणार आहात याबद्दलचे सर्व माहिती आपण खाली दिलेले आहे जसे की सव्वीस तारखेला याची अप्लाय ऑनलाईन चालू होणार आहे व लास्ट डेट 30 नोव्हेंबर 2024 असणार आहे सीबीटी एक्झाम डेट २२ डिसेंबर 2024 ला असणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर ऑनलाईन अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावरती जायचं आहे तिथे जॉब्स नावाचा एक फॉर्म असेल त्यावर ती जाऊन तुम्हाला क्लिक करायचे आहे तिथे तुमचे नाव त्यासोबतच तुमचे सर्व कागदपत्रे भरायचे आहेत व फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म भरला जाणार आहे असं येथे सांगण्यात येत आहे.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एनएससी सीड कॉर्पोरेशन याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment