mumbai airport jobs नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे अदला गुरुदेव मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यावरती ही भरती असणार आहे 3256 रिक्त जागा येते असणार आहे दहावी उत्तीर्ण सुद्धा तुम्ही येथे असू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहे चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
mumbai airport jobs संपूर्ण माहिती
मित्रांनो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ही भरती असणार आहे 3256 रिक्त जागा असणार आहे त्यासाठी पदसंख्या काय असणार आहे व कुठे कुठे असणार आहे याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती ते जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
mumbai airport jobs सविस्तर माहिती
मित्रांनो येथे रॅम सर्विसिंग एक्झिक्युटिव्ह म्हणजेच 170 जागा असणार आहेत एकत्रित वेतन याच्यामध्ये दर महिन्याला 24 हजार 450 रुपये भेटणार आहे यासाठी पात्रता एक जुलै 2014 रोजी पर्यंत तुम्ही मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रोडक्शन केलेले असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा हिंदी इंग्रजी भाषा यापैकी एक विषय सर्वात दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहेत दहावी उत्तीर्ण आणि मोठा वेहिकल ऑटो इलेक्ट्रिकल एअर कंडिशनल फिल्टर मध्ये एकूण तीन वर्ष कालावधी असणार आहे युतीलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर याच्यासाठी 100 पद्या असणारे इतर महिन्याला 24 960 रिक्त जागा असणार आहेत व त्यासाठी पात्रता विकास याच्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट असणे गरजेचे असणार आहे.
जुनियर ऑफिस करायचे साठी टेक्निकल 31 पर्याय व एकत्रित वेतन दर महिन्याला 29 000 भेटणार आहे असं सांगण्यात आलेला आहे अशा वेगवेगळ्या मित्रांना यामध्ये पदे असणार आहे त्यासाठी वयोमर्यादा 28 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे तो बदल क्रमांक सहा साठी 33 वय वर्ष असणार आहे याचे सर्व पीडीएफ अधिकृत वेबसाईट खाली दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता अर्जाचा शुल्क येथे पाचशे रुपये असणार आहे डिमांड ड्राफ्ट म्हणजेच एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड यांचे नावे तुम्ही येथे पाहू शकणार आहात त्यासोबतच दिनांक 25 26 ऑक्टोबर 2024 टाईम सर्विस एक्सीडेंट यांचे द्वारे संपूर्ण माहिती ते पाहू शकणार आहात.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण मुंबई एअरपोर्ट जॉब याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.