MEESHO JOBS 2024 नमस्कार मित्रांनो आज मी शो कंपनी बद्दल आपण माहिती घेणार आहोत या कंपनीमध्ये मी शो कंपनीमध्ये एक नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलच्या पण येथे माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो याबद्दलचे सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
MEESHO JOBS 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही एक चांगला जॉब शोधत असाल चांगल्या पगाराचा जॉब शोधत असेल तर तुम्हाला शोधायची काही गरज पडणार नाही कारण तुम्ही आता एकदम कमी वेळामध्ये तुम्हाला चांगला येते जॉब पाहता येणार आहे याच्यामध्ये मी शो कंपनीमध्ये चांगला जॉब निघालेला आहे त्याबद्दलची माहिती आपण येथे आता जाणून घेत आहोत.
MEESHO JOBS 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो मी शुभ कंपनीमध्ये जे जॉब असणार आहे त्या पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर ग्रोथ मॅनेजर असे असणार आहे याच्यामध्ये तुमचे दिलेला असेल तो जर तुम्ही पूर्ण केला तरच तुम्ही या जॉब साठी पात्र असणार आहात तर त्याबद्दलच्या आता आपण माहिती जाणून घेऊया याच्यामध्ये तुमचे शैक्षणिक पात्रता शुल्क व नोकरच्या ठिकाणी पहिले सांगणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता केली असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच शुल्क हा उमेदवाराकडे कोणत्या प्रकारचा शुल्क घेतले जाणार नाही असे सांगण्यात आलेला आहे.
त्यासोबतच नोकरीच्या ठिकाणी बेंगलोर असणार आहे व वेबसाईट मी शो डॉट कॉम असणार आहे या वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात यासाठी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट वरती जायचे आहे जॉब असे लिहिलेले असेल यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे अर्ज भरायचा आहे म्हणजेच यावरती संपूर्ण तुमचे नावे ईमेल आयडी फोन नंबर तुमचे सर्व कागदपत्रे भरायचे आहेत आणि सबमिट करून टाकायचा आहे.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला चा ब्लॉक मध्ये आपण सविस्तर मी शो जॉब याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.