Mahavitaran Bharti 2024 | महावितरण मध्ये 10 वी व ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Mahavitaran Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण महावितरण भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Mahavitaran Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो महावितरण भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे याबद्दलची माहिती आपण येथे पाहत आहोत तर यामध्ये वायरमेन लाईट मॅन व इतर पदांची भरती असणार आहे तुम्हीच आयटीआय कार्ड झालेले असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Mahavitaran Bharti 2024 बुलेट पॉइंट

  • भरती विभाग: महावितरण (MSEDCL)
  • रिक्त जागा: 85
  • पदाचे नाव: वायरमेन, लाईट मेन, वीजतंत्री, तारतंत्री, कोपा
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी पास किंवा आयटीआय उत्तीर्ण
  • नोकरीचे ठिकाण: गोंदिया जिल्हा
  • वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Mahavitaran Bharti 2024 सविस्तर माहिती

महावितरण मध्ये दहावी पास व आयटीआय पासून उमेदवारांसाठी चांगली नोकरीची संधी असणार आहे यामध्ये रिक्त जागा त्या 85 रिक्त जागा असणार आहे पदाचे नाव यामध्ये वायरमेन लाईट मेन व इतर पदांसाठी भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता या भरतीमध्ये मान्यताप्राप्त संस्थेमधून दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व आयटीआय उत्तीर्ण असेल तर देखील चालणार आहे.

Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024

पदाचे नाव या इथे पदाचे नाव वीजतंत्री व तारतंत्री व कोपा असे असणार आहे नोकरीचे ठिकाण या भरतीचे नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा तालुका असणार आहेत वयोमर्यादा या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे व राखीव प्रवर्गासाठी पाच वर्षांची सूट दिली जाणार आहे अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.

ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.

भरती जाहिरासाठी येथे क्लिक करा.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण महावितरण भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment