HAL Bharti 2024 | 10वी पास वर हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये उमेदवारांना सरकारी नोकरी संधी मिळणार !

HAL Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण हिंदुस्थान एरोनॉटिक्स भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घेऊया.

HAL Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स या कंपनीमध्ये भरतीला सुरुवात झालेली आहे याच्यासाठी पात्रता काय असणार आहे त्यासोबत पगार किती असणार आहे व अर्ज कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती येथे दिलेली आहे त्यासोबतच एरोनॉटिक्स कंपनीमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर येथे चांगल्या प्रकाराचे व चांगल्या पगाराची देखील तुम्हाला नोकरी दिली जात आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती आपण एकदा जाणून घेऊया.

HAL Bharti 2024 Table

सदर तपशील
भरतीचे नाव हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड भरती 2024
भरतीचे विभाग एरोनॉटिक विभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरी
पदाचे नाव ऑपरेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी पास किंवा संबंधित क्षेत्रातून ITI पास
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर
उपलब्ध पदसंख्या 81 जागा
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क खुला प्रवर्ग – ₹200, मागासवर्गीय – शुल्क नाही
वेतनश्रेणी नियमानुसार, जाहिरात पहावी
वयोमर्यादा खुला प्रवर्ग – 20 ते 28 वर्षे, OBC – 3 वर्षे सूट, SC/ST – 5 वर्षे सूट
निवड प्रक्रिया परीक्षा
आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो (2), आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, उमेदवाराची सही

 

HAL Bharti 2024 सविस्तर माहिती

  • भरतीचे नाव – या भरतीचे नाव हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड भरती 2024 असे असणार आहे.
  • भरतीचे विभाग – भरती विभाग एरोनॉटिक विभाग नोकरी यांच्या द्वारे करण्यात येत आहे.
  • भरती श्रेणी – भरती श्रेणी सरकारी नोकरीची संधी असणार आहे.
  • पदाचे नाव – या पदाचे नाव या भरतीमध्ये ऑपरेटर या पदासाठी ही नवीन भरती सुरू करण्यात येत आहे.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – यासाठी तुमचे भरती करणारा जो अर्ज आहे त्याच्या मान्यता प्राप्त विद्यापीठामधून दहावी पास असणे गरजेचे असणार आहे तसेच संबंधित क्षेत्रातून त्यांनी आयटीआय पास केलेलं असेल तरी चालणार आहे.
  • नोकरीच्या ठिकाणी – यासाठी उमेदवाराचे संपूर्ण देशभरात कुठेही नोकरी लागणार आहे.
  • उपलब्ध पदसंख्या – यासाठी एकूण रिक्त जागा 81 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया – यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत असे सांगण्यात येत आहे.
  • अर्ज करण्याचा शुल्क – यासाठी खुल्या प्रवर्गासाठी दोनशे रुपये व मागासवर्गीयांसाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क घेतला जाणार नाही असे अर्जामध्ये सांगितलेले आहे.
  • वेतनश्रेणी – यामध्ये वेगवेगळ्या नियमानुसार संपूर्ण माहिती जाहिराती दिलेली आहे तर तुम्ही एकदा संपूर्ण जाहिरात पाहून घ्यावी त्याची लिंक आपण वरती दिलेली आहे.
  • वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी 20 ते 28 वय वर्ष तसेच ओबीसी या प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट व एससी एसटी या प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट दिली जात आहे.
  • निवड प्रक्रिया – सदर परीक्षा मधील निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
  • आवश्यक कागदपत्रे – यासाठी पासपोर्ट साईज दोन फोटो आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे व उमेदवाराची सही या सर्व गोष्टी लागणार आहेत.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद

Leave a Comment