Google STEP Internship 2025 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉग मध्ये आपण गुगल स्टेप इन स्टेप 2025 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
Google STEP Internship 2025 संपूर्ण माहिती
मित्रांनो गुगलमध्ये नोकरी करायची तुम्हाला चांगली इच्छा असेल तर आणि तरुणांच्या शुभेच्छा असते तर तुम्ही देखील गुगलमध्ये नोकरी करायची संधी पाहू शकता याची माहिती आपण संपूर्ण खाली दिलेली आहे आणि ते खास तुमच्यासाठी असणार आहे जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यांचे शिक्षण त्यांनी घेतलेली आहेत या तरुणांना इंटरशिप दिली जाते दरवर्षीही इंटर्नशिप दिलेली आहे गुगलच्या वेबसाईट वरती तुम्ही करिअर सेक्शन मध्ये विंटर इंटर 2025 ची ही माहिती दिलेली असते ज्या तरुणांना गुगलमध्ये असे इंटर्नशिप करायचे काम आहेत या सुवर्णसंधीचा ते लाभ घेऊ शकतात गुगल वेबसाईट नुसार गुगलवर ही माहिती जानेवारी 2025 महिन्यात सुरु होणार आहे त्यासोबतच ही इंटर्नशिप 25 आठवड्यांसाठी असणार आहे बॅचलर मास्टर डिग्री किंवा कम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्षी असलेल्या या तरुणांना अर्ज करू शकता तसेच त्यांना चांगला एक पूर्ण कोर्स देखील याच्यामध्ये भेटणार आहे असं सांगण्यात आलेल्या आहे.
Google STEP Internship 2025 सविस्तर माहिती
त्याच्यामध्ये मित्रांनो किमान पात्रता आहे तुम्ही सध्या बॅचलदार असाल तर पहिले किंवा दुसऱ्या वर्षात कम्प्युटर सायन्स किंवा संबंधित अंतरिक्षेत्रात एकत्रित पदव्युत्तर पदवी केलेले असणे गरजेचे असणार आहेत 17 जून ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान तुम्ही पूर्व वेळ 12 आठवड्यांचा इंटरशिप साठी उपलब्ध असणे गरजेचे असणार आहेत तसेच जावा सी प्लस प्लस किंवा पायथन मध्ये प्रोग्रामिंगचा अनुभव असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच प्राधान्यकृत पात्रता याच्यामध्ये इंटर चे पूर्ण केल्यानंतर किमान दोन वर्षांसाठी पूर्ण वेळ बॅचलर डिग्रीवर परतणे गरजेचे असणार आहे तुमच्या विद्यापीठ अभ्यासक्रमाचा बाहेर प्रोग्रामिंगचा अनुभव असणे देखील गरजेचे असणार आहेत आवश्यकतेनुसार इतर कोडींग भाषा शिकण्याची आवड आणि क्षमता असणे तुमच्या मध्ये गरजेचे असणार आहेत.
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.
भरती जाहिरासाठी येथे क्लिक करा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण गुगल इंटर्नशिप 2016 बद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.