DRDO Jobs Notification 2024 | डिप्लोमा व पदवीधरांना संरक्षण संशोधन संस्था मध्ये सरकारी नोकरी !

DRDO Jobs Notification 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये डिप्लोमा व पदवी दर्जा व्यक्ती आहेत त्यांना संरक्षण संशोधन संस्था याच्या अंतर्गत एक सरकारी नोकरी भेटणार आहे त्याबद्दलचे आपण माहिती येते जाणून घेणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

DRDO Jobs Notification 2024 संपूर्ण माहिती

डीआरडीओ याच्या अंतर्गत मित्रांनो सरकारी नोकरी आलेली आहे त्याची संधी आपण आता येथे जाणून घेत आहोत तर मित्रांनो यासाठी पात्रता डिप्लोमामा पदवीधर असणे गरजेचे असणार आहे उपलब्ध झाल्या याच्यामध्ये 55 रिक्त जागा असणार आहेत व ऑनलाईन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात तर चला मित्रांनो याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

DRDO Jobs Notification 2024 Bullet Point

  • भरतीचे नाव: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती
  • भरती विभाग: संरक्षण विभाग
  • पदाचे नाव: पदवीदर्शिका, प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ शिकाऊ, आणि प्रशिक्षणार्थी
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण देशभर
  • शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे आवश्यक
  • रिक्त पदसंख्या: 55 पदे
  • अर्ज शुल्क: कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क नाही
  • वयोमर्यादा: 55 वर्षांपर्यंत
  • वेतन श्रेणी: 8000 ते 9000 रुपये महिना
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया
  • अर्ज करण्याची मुदत: 7 ऑक्टोबर 2024

DRDO Jobs Notification 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो भरतीचे नाव या भरतीचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती असे असणार आहे या भरती विभाग या भरती विभाग संरक्षण विभागाच्या अंतर्गत तुम्हाला नोकरी दिली जाणार आहे पदाचे नाव या पदाचे नाव पदवीदर्शिका व तसेच प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ शिकाऊ व प्रशिक्षणार्थी असे असणार आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण देशभरात कुठेही तुम्हाला नोकरी दिले जाणार आहे.

त्यासोबतच शैक्षणिक पात्रता हे तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे रिक्त पदसंख्या येथे 55 रिक्त पदसंख्या असणार आहेत अर्ज शुल्क येथे कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क घेतला जाणार नाही वयोमर्यादा येथे 55 पर्यंत असणार आहे वेतन श्रेणी येथे 8000 ते 9000 रुपये महिना वेतनश्रेणी दिले जाणार आहे अर्ज प्रक्रिया येथे ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया तुम्ही करू शकणार आहात अर्ज करण्याची मुदत येथे 7 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची मुदत असणार आहे.

ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.

भरती जाहिरासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण डीआरडीओ जॉब नोटिफिकेशन 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment