CDCC Bank Bharti नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये डीसीसी आपला बद्दलचीच आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या बँकेमध्ये तुम्हाला चांगले प्रकारचे जॉब भेटणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
CDCC Bank Bharti सविस्तर माहिती
मित्रांनो चंद्रपूर डीसीसी बँक येथे तुम्हाला बँकेमध्ये जॉब करण्याची चांगली सुवर्णसंधी असणार आहे तुम्ही एक चांगल्या पगाराच्या नोकरीमध्ये शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली नोकरी असणार आहे याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचे पैसे कमवू शकणार आहात तर चला मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती एकदा जाणून घेऊया.
CDCC Bank Bharti सविस्तर माहिती
मित्रांनो येथे पदसंख्या 358 रिक्त जागा असणार आहेत त्यासोबतच तिथे पदांचा तपशील पाहायला गेलं तर शिपाई यांच्यासाठी 97 रिक्त जागा असणार आहेत व लिपिक यांच्यासाठी 261 रिक्त जागा असणार आहेत शैक्षणिक पात्रता यासाठी या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे शिक्षण जे आहे ते मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राप्त असणे गरजेचे असणार आहेत असे सांगण्यात आलेले आहेत यासाठी वयोमर्यादा 18 ते 38व्या वर्षी असणे गरजेचे असणार आहेत अर्जाचा देखील आहे तो मित्रांनो 560.50 रुपये एवढा आकारला जाणार आहे व या भरतीमध्ये पगार तुम्हाला सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये वाचणे गरजेचे असणार आहे त्यामध्ये संपूर्ण पगार दिलेला आहे निवड पद्धती यासाठी उमेदवाराची निवड ही ऑनलाईन परीक्षा देऊन मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे नोकरीचे ठिकाण तुमच्या नोकरीच्या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा असणार आहे त्यासोबत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धत असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर 2024 कर्ज करण्याची तारीख असणार आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण संपूर्ण सीडीसीसी बँक भरती याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.