BMC BHARTI 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण बीएमसी भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 नवीन रक्त जागांसाठी भरती भरवण्यामध्ये आलेली आहे त्याबद्दलची आपण येथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेणे.
BMC BHARTI 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती भरवण्यात आलेले आहे तुम्हाला जर एक चांगल्या प्रकाराची भरती मध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही येथे नक्की अर्ज करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यावरती एकदा क्लिक करा आणि संपूर्ण माहिती आहे ती एकदा जाणून घ्या.
BMC BHARTI 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग मित्र मिळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालय हा तुमचा भरती विभाग असणार आहे असे सांगण्यात येत आहे त्यासोबत हा भरती प्रकार मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागामध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे भरती श्रेणी हे राज्य सरकारद्वारे प्रति श्रेणी भरवण्यात येत आहे यासाठी एकूण पदे तब्बल 690 रिक्त जागा यामध्ये भरल्या जाणार आहेत शैक्षणिक पात्रता आहे मूळ जाहिरात पीडीएफ आहे त्यामध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज याची लिंक खाली दिलेली आहे ती तुम्हाला संपूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती एकदा कळेल त्यासोबतच अर्ज स्वीकारण्याची जी पद्धत असणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे वयोमर्यादा 18 ते 33 वय वर्ष असणार आहे गरज सुरू होण्याचे दिनांक 11 नोव्हेंबर 2024 पासून हे अर्ज सुरू करण्यात येणार आहे यामध्ये पण पदाचे नाव हे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल दुय्यम अभियंता असे असणार आहे त्यासोबतच नोकरीचे ठिकाण हे मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत असणार आहे याचे खाली एक वेबसाईट दिलेले वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता असे देखील सांगण्यात आलेले आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बीएमसी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.