Bank of Maharashtra Bharti 2024 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी संधी

Bank of Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र या भरतीच्या अंतर्गत सहाशे रिक्त जागांसाठी ही भरती भरवण्यात येत आहे सरकारी नोकरीची ही एक संधी असणार आहे तर चला आपण याबद्दलचे सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Bank of Maharashtra Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो या भरतीमध्ये पात्रता पदवीधर उपलब्ध जागा या शासन असणार आहेत व ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया असणार आहे त्यासाठी अधिकृत जाहिराती सविस्तर माहिती पाहू शकता चला याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Bank of Maharashtra Bharti 2024 सविस्तर माहिती

जबरदस्तीचे नाव बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 असणार आहे हा विभाग सरकारी बँक या विभागाद्वारे ही नोकरी मिळणार आहे वयोमर्यादा 20 ते 28 वर्ष असणार आहे ओबीसी यांच्यासाठी तीन वय वर्ष त्यांच्यासाठी पाच वय वर्षाची सूट देण्यात येणार आहे 9000 रुपये असणार आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत अर्ज करण्याची मुद्दाची 24 सप्टेंबर 2024 असणार आहे पदाचे नाव अप्रेंटिस असे असणार आहेत नोकरीच्या ठिकाण हे निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये असणार आहे शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे असणार आहेत पदसंख्या 600 असणार आहे अर्ज शुल्क आहे 150 व रिझर्व यांच्यासाठी शंभर रुपये असणार आहेत निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे त्यासोबतच येतोय या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी खालील प्रकारे तुम्ही संपूर्ण क्लिक करून माहिती पाहू शकता.

मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 मध्ये ची माहिती पाहिली ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment