Western Railway Bharti 2024 मित्रांनो पश्चिम रेल्वे याच्या अंतर्गत 566 रिक्त जागांसाठी भरती भरवण्यात आलेली आहे चला आपण त्याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
Western Railway Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो रेल्वेचे अंतर्गत 566 डायरेक्ट जागांची भरती यामध्ये भरवण्यात येत आहेत पात्रता दहावी पास पगार 20000 रुपये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया द्वारे ही भरती भरवण्यात येत आहे मोबाईल मधून मोफत तुम्ही अर्ज यासाठी भरू शकता चला आपण याबद्दलचे सविस्तर माहिती काय आहे ते एकदा जाणून घेऊया.
Western Railway Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती जना मित्रांनो या भरतीचे नाव पश्चिम रेल्वे भरती 2024 असणार आहे याचा विभाग रेल्वे विभाग विभागामध्ये नोकरी मिळणार आहे तर सोबत होते तेव्हा मर्यादा 15 ते 24 वे वर्ष असणार आहे अर्ज प्रक्रिया आहे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज करण्याची मुदती 22 ऑक्टोबर 2024 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे पदाचे नाव अप्रेंटिस असे असणार आहेत नोकरीचे ठिकाण हे निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात करण्यात येणार आहे शैक्षणिक पात्रता ही ट्रेड मधून आयटीआय पास असणे गरजेचे असणार आहे पदसंख्या 566 असणार आहे असं सांगण्यात आलेले आहे त्यासोबत अर्ज शुल्क 100 रुपये असणार आहे व निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण पश्चिम वेस्टर्न रेल्वे भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.