Western Railway Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आपण वेस्टर्न रेल्वे याबद्दलचे आज येथे संपूर्ण माहिती पाहणार आहोत याचे अंतर्गत 566 रिक्त जागांसाठी भरती भरवण्यात आलेले आहे दहावी पास साठी सरकारी नोकरी असणार आहे चला याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Western Railway Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो वेस्टर्न रेल्वे भरती याबद्दलचे आपण आता संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पंधरा असणार आहेत दहावी पास आयटीआय पास व विदेशातील पदवीधर उमेदवार भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असतील पश्चिम रेल्वे अंतर्गत जे मित्रांनो निघालेली आहे याच्यासाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे त्यासोबतच 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे.
Western Railway Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या भरतीचे नाव पश्चिम रेल्वे भरती 2024 असणार आहे हा विभाग रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळणार आहे वयोमर्यादा 15 ते 24 वय वर्ष असणार आहे वेतन श्रेणी नियमानुसार असणार आहे अर्ज प्रक्रिया आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत असं सांगण्यात येत आहे अर्ज करण्याची मुदत 22 ऑक्टोबर 2024 असणार आहे पदाचे नाव अप्रेंटिस नोकरीचे ठिकाण हे निवड झाल्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये नोकरी मिळणार आहे शैक्षणिक पात्रता ही उमेदवारी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास आणि सोबत संबंधित ट्रेड मधील उपास असणे गरजेचे असणार आहे पदसंख्या 566 असणार आहे अर्ज शुल्क 100 रुपये घेतले जाणार आहे व निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे असं सांग.
मित्रांना चला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण वेस्टर्न रेल्वे भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.