Patbandhare Vibhag Bharti 2024 | पाटबंधारे विभाग मध्ये नवीन पदांसाठी भरती

Patbandhare Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण पाटबंधारे विभाग भरती 2024 याबद्दलचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Patbandhare Vibhag Bharti 2024 संपूर्ण माहिती

पाटबंधारे विभागे यांच्या अंतर्गत नवीन रक्ताचे पदे निघालेले आहेत त्याच्यासाठी पीडीएफ आणि जाहिरात याचे अर्ज दिलेले आहेत ते खाली उपलब्ध आहेत त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता व येथे नोकरी मिळवण्याची चांगली संधी असणार आहे ती पण एकदा पाहू शकता.

Patbandhare Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो प्रति विभाग हा पाटबंधारे विभाग यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरती प्रकल्प सरकारी विभागांच्या द्वारे ही नोकरी मिळवण्याची चांगली संधी असणार आहे पदाचे नाव यासाठी खाली देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता गरजेचे असणार आहे त्यासोबत पीडीएफ जाहिरात वाढण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती दे वाचा अर्ज स्वरूप जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज दिलेले आहेत त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने ते अर्ज मागविण्यात आलेले आहेत त्यावर ती क्लिक करा आणि संपूर्ण माहिती पहा.

वयोमर्यादा 64 वर्षापेक्षा जास्त नसणे गरजेचे आहे जर तुमच्या वय 64 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकणार नाहीत भरती कालावधी नियुक्ती एका वेळेला जास्तीत जास्त एक वर्षासाठी देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे पदाचे नाव कनिष्ठ अभियंता असे पदाचे नाव असणार आहे त्यासोबतच एकूण पदे 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत नोकरीच्या ठिकाणी कोल्हापूर असणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 कर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन सिंचन भवन परिसर ताराबाई पार्क कोल्हापूर ४१६००३.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण पाटबंधारे विभाग भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment