BMC Clerk Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगर पालिका 1846 जागांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती !

BMC Clerk Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉक मध्ये मुंबई महानगरपालिका क्लर्क याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

BMC Clerk Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरी शोधत असाल तर मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत एक नवीन भरती निघालेली आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे कारण तिथे चांगल्या प्रकारचे पगार हा तुम्हाला मिळणार आहे तर चला त्याबद्दलचा पण सविस्तर माहिती येथे जाणून घेऊया.

BMC Clerk Bharti 2024 सविस्तर माहिती

मुंबई महानगरपालिका क्लर्क येथे भरतीचा विभाग हा गोवा मुंबई महानगरपालिका भरती 2024 असा असणार आहे भरती विभाग हा महानगरपालिका विभाग याच्या अंतर्गत ही नोकरी दिली जाणार आहेत प्रति श्रेणी ही सदर भरती मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे पदाचे नाव हे कार्यकारी सहकारी क्लर्क असे असणार आहेत उपलब्ध पदसंख्या आहे.

ते एकूण 1146 रिक्त जागांसाठी ही भरती भरवण्यात येत आहे नोकरीच्या ठिकाणी हे मुंबई महाराष्ट्र उपनगरी हे असणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत वयोमर्यादा 18 ते 43 वय वर्षे जी वयोमर्यादा असणार आहे एससी व एसटी या कास्टसाठी पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे ओबीसी यांच्यासाठी तीन वय वर्षाची सूट असणार आहे.

व अर्ज करण्यासाठी शुल्कं खुल्या प्रवर्ग यांच्यासाठी एक हजार रुपये व मागास राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे वेतनश्रेणी हे तुम्हाला 25000 500 ते 81 हजार रुपये वेतन श्रेणी असणार आहे भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मदत ही 11 ऑक्टोंबर 2024 असणार आहे आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला ही सर्व कागदपत्रे लागणार आहेत.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपण आजचा ब्लॉगमध्ये बीएमसी क्लर्क भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment