ECHS Nashik Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये लिपिक व इतर पदांसाठी एक सरकारी नोकरीची सुवर्णसंधी निघालेली आहे एक मुलाखत देऊन तुम्ही येथे डायरेक्ट जॉइनिंग होऊ शकणार आहात त्याबद्दलचे आपण संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया आणि या ब्लॉगला सुरुवात करूया.
ECHS Nashik Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो लिपिक व इतर पदांसाठी सरकारची नोकरी सुवर्णसंधी निघालेली आहे पात्रता आठवी ते पदवीधर असणे गरजेचे कमीत कमी आठवी पास व जास्तीत जास्त त्याला देखील चालणार आहे त्यामध्ये पगार 30 हजार रुपये तुम्हाला दिला जाणार आहे ऑफलाइन पद्धतीने तुम्ही त्या अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात चला या छान सुवर्णसंधी चे आपण संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
ECHS Nashik Bharti 2024 सविस्तर माहिती
भरतीचे नाव या भरतीचे नाव ईसीएचएस पॉलिक्लिनिक विभाग भरती 2024 असे असणार आहे विभाग मध्ये तुम्हाला ही नोकरी मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे मर्यादा संपूर्ण माहिती ही मूळ पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही एकदा ती वाचून घ्यावी वेतन श्रेणी वेगवेगळ्या नियमानुसार वेगवेगळे वेतन श्रेणी तुम्हाला दिले जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती ही मूळ पीडीएफ मध्ये अर्ज प्रक्रिया यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात तर एकदा अर्ज प्रक्रिया काय आहे ते पहा व त्या पद्धतीने तुम्ही अर्ज प्रक्रिया करा.
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने असणार आहे अर्ज करण्याची मुदत अर्ज करण्याची मुदत ही 19 ऑक्टोंबर 2024 असणार आहे मुलाखत देना यासाठी 24 ऑक्टोंबर 2024 ही तारीख दिली आहे यासाठी या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी फार्मसिस्ट लिपिक सफाईवाला असे वेगवेगळे पदांची नावे असणार आहेत शैक्षणिक पात्रता यासाठी उमेदवार आठवी 10 वी 12 वी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणे गरजेचे असणारा आहे पाठवण्याचा पत्ता ई सी एच एस एल एस टी एन एच क्यू देवलाली नाशिक पदसंख्या येथे रिक्त पद संख्या आठ भरवण्यात येणार आहेत अर्ज यासाठी प्रकारचा अर्थ घेतला जाणार नाही नोकरी ठिकाण नाशिक महाराष्ट्र जिल्हा असणार आहे पुण्यात आलेले आहे.
मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण सदर ईसीएचएस नाशिक भरती 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद