Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 | अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2024 सुरू

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉगमध्ये अंगणवाडी मुख्य सेवक भरती आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 ला सुरुवात करण्यात येत आहे यामध्ये मुख्य सेविका सुपरवायझर या पदांची भरती असणार आहे एकूण पदे १०२ रिक्त जागा यामध्ये असणार आहे त्यामध्ये वेतन 35,400 ते 1 लाख 12 हजार चारशे रुपये भेटणार आहे चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो हा भरती प्रकार सरकारी नोकरी मिळवण्याची तुमच्यासाठी चांगली उत्तम संधी असणार आहे त्याच्यासोबतच भरती विभाग हा महिला व बालविकास विभाग यांच्या अंतर्गती वरती जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे भरती श्रेणी महाराष्ट्र शासन याच्या अंतर्गत ही पदे भरले जाणार आहेत भरती पदाचे नाव अंगणवाडी मुख्य सेविकास सुपरवायझर व पर्यवेक्षिका असणार आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे गरजेचे असणार आहे यामध्ये पगार 35,4001 लाख 12 हजार 400 वेतन भेटणार आहे त्यासोबतच पीडीएफ जाहिरात व ऑनलाईन अर्ज याचे लिंक खाली दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता त्यासोबतच अर्ज पद्धती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात वयोमर्यादा 21 ते 38 वय वर्ष दरम्यान हे असणार आहे भरती कालावधी नोकरी मिळवण्याची चांगली संधी असणार आहे निवड प्रक्रिया मुख्य सेविका या पदांची ही परीक्षा असणार आहे एकूण 200 गुणांचे वस्तू नष्ट असणार आहे त्यासोबतच नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे शेवटची तारीख किती नोव्हेंबर 2024 असणार आहे असे सांगण्यात आलेला आहे.

Leave a Comment