palnaghar sevika bharti नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे पाळणाघर सेविका भरती नवीन अपडेट आलेली आहे चला मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
palnaghar sevika bharti संपूर्ण माहिती
मित्रांनो पात्र माहितीनुसार राज्यात आता लवकरात लवकर पाळणाघर सेविकांचे भरती आहे ते होणार आहे असल्याचे समजण्यात आलेले आहे कारण केंद्र शासन आहे त्यांनी मार्गदर्शन सूचनानुसार मिशन भक्ति योजनेतील सामर्थ्य कार्यक्रम आहे त्यामध्ये पाळणाघर म्हणजेच अंगणवाडी कम क्रेश या योजनेत राबवण्यात आलेले आहे त्यामध्ये पाळणाघर मदतनीस असे प्रत्येक एक पद निर्माण करण्यात आलेले आहे महिला आणि बाल विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे त्यात महिला आणि बालविकास विभाग यांनी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही सुकामी एकात्मिक बाल विकास सेवा करायला सुरुवात केलेली आहे.
palnaghar sevika bharti सविस्तर माहिती
त्यामध्ये मित्रांना असं सांगण्यात आलेला आहे पाळणाघरातील अंगणवाडी सेवक आहे त्यांना पंधराशे रुपये भत्ता देणार आहे अंगणवाडी मदतनीस यांना 750 रुपये भत्ता भरावे लागणार आहेत व पाळणाघर सेविका यांना 5500 रुपये एवढा भेटणार आहे तर पाळणाघर मदतनीस यांना 3000 रुपये मानधन दिले जाणार आहे त्यासोबतच पाळणावर उभारण्यासाठी की एक वेळ पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत तसेच योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी येणार आहे व पाळणाघर सेविकामध्ये मदतनीस यांच्या नियुक्ती बाबत योजना कार्यनिर्वित करण्याचा सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील असे स्पष्ट करण्यामध्ये त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे.
मित्रांनो आता ब्लॉग कसा वाटला या ब्लॉगमध्ये आपण पाल पाळणाघर सेविका भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.