MPSC Group B Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत एक नवीन भरती सुरू झालेली आहे महाराष्ट्र शासन एमपीएससी भरती 2024 असे या भरतीचे नाव असणार आहे चला याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
MPSC Group B Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो या सरकारी योजनेमध्ये जर याच्याबद्दलची माहिती पाहायला गेलं तर मित्रांनो तुम्हाला जर या सरकारी जॉब चा फायदा घ्यायचा असेल तर याच्यामध्ये भरती विभाग भरती प्रकार तसेच भरती श्रेणी काय दिलेली आहे याबद्दलची आपण माहिती संपूर्ण पाहूया आणि त्या पद्धतीने ते अर्ज करूया.
MPSC Group B Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या इथे भरती प्रकारे एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या द्वारे ही भरती जाहिरात आहे ते पृथ्वीराज करण्यात आलेली आहे त्यासोबतच मित्रांनो भरती प्रकार हा सरकारी नोकरी मिळवण्याचे एक चांगले उत्तम संधी असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत होत आहे रिक्त पदे यामध्ये 480 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत पदाचे जे नाव आहे ते सहाय्यक कक्षा अधिकारी राज्यकर निरक्षक पोलीस उपयुक्त नियमाचे असणार आहे शैक्षणिक पात्रता येते शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे असे सांगण्यात येत आहे तसेच येथे पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा असेल तर त्याची लिंक देखील खाली दिलेली आहे अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने करणार आहे व वयोमर्यादा 19 ते 38 वय वर्ष येथे आहे वरती कालावधी येथे परमनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असणार आहे अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 719 वर्ग रुपये व मागासवर्गीयांसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभाग अनाथ अपंग यांच्यासाठी 450 रुपये असणार आहे नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण महाराष्ट्र शासन एमपीएससी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.